नर्सिंग कोर्स फी सवलत योजना 2025

 ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग कोर्स फी मध्ये 10% सवलत पाहिजे तसेच कोर्स फी  Installment मध्ये भरायची सुविधा पाहिजे अशा विद्यार्थ्यांना खालील बेसिक टेस्ट सोडवावी लागेल व त्यात किमान 50% प्रश्नांची उत्तरे जे विद्यार्थी बरोबर देतील त्यांनाच फी मध्ये 10% सवलत व फी Installment मध्ये भरायची मुभा  दिली जाईल. 

👉फी सवलतीसाठी तसेच Fee Installment सुविधेसाठी हि टेस्ट सोडवा. -TEST Link



Popular posts from this blog

Nursing Assistant- Distance Learning Course